PM Kisan Yojana : कागदपत्र, लाभार्थ्यांची यादी Ekyc अपडेट्स आणि 17 वा हप्ता

काही कालावधी पूर्वीच पंतप्रधान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून पात्र शेतकऱ्यांना 16 वा हप्ता देण्यात आलेला आहे. 16 वा हप्ता हा 28 फेब्रुवारी 2024 च्या सुमारास देण्यात आलेला होता. PM Kisan Yojana चा 17 वा हप्ता प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना इ केवायसी पूर्ण करणे अनिवार्य आहे.

ज्या शेतकऱ्यांची ही केवायसी पूर्ण झालेली असेल त्यांनाच पंतप्रधान सन्मान निधी योजनेच्या अंतर्गत 17 वा हप्ता प्राप्त होईल. ज्या शेतकऱ्यांनी अजून ई केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांना योजनेचा कुठलाही लाभ मिळणार नाही. PM किसान योजनेच्या ई केवायसी बद्दल व 17 व्या हप्त्याबद्दल जाणून घेण्यासाठी संपूर्ण पोस्ट वाचा.

पी एम किसान योजना ई केवायसी योजना प्रक्रिया

पी एम किसान योजना ई केवायसी आता सुरू झालेले आहे. ज्यांना पंतप्रधान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज करायचे असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्यावे. ज्या शेतकऱ्यांना 16 वा हप्ता मिळालेला नाही ते पुढील प्रक्रियेसाठी अर्ज करू शकत नाही.

जेव्हा 16 व हप्ता प्राप्त होईल त्यानंतर पुन्हा ई केवायसी करून 17 व्या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना पात्र होता येईल. केंद्र सरकार मार्फत असलेली ही योजना कमीत कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या मध्यमवर्गीय गटातील शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेली आहे.

पी एम किसान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत मिळत असते. या योजनेच्या नियमानुसार मिळणारी मदत ही एक रकमी न मिळता टप्प्याटप्प्याने प्राप्त होते. योजनेतून लाभार्थी शेतकऱ्याला तीन टप्प्यांमध्ये पैसे मिळतात.

प्रत्येक टप्प्यामध्ये 2000 रुपयांची रक्कम मिळते. या योजनेचा शेवटचा हप्ता केंद्र सरकारने फेब्रुवारी 2024 ला दिला होता. या योजनेची सुरुवात सरकारने डिसेंबर 2018 मध्ये केली होती. शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ मिळावे असा हेतू या योजनेच्या माध्यमातून सरकारचा होता.

पी एम किसान योजना ई केवायसी नवीन अपडेट

पी एम किसान योजनेच्या अंतर्गत सर्व शेतकऱ्यांना 16 वा हप्ता मिळाल्यानंतर पुन्हा ई केवायसी करावी लागणार आहे. ई केवायसी करण्यासाठी काही कागदपत्र अत्यंत आवश्यक आहे, आवश्यक असलेले कागदपत्र देऊन तुम्ही ई केवायसी पूर्ण करून घेऊ शकता.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटवरही अर्ज करण्याची सुविधा दिली आहे. अधिकृत वेबसाईटवर आतापर्यंत असलेल्या लाभार्थ्यांची यादी देखील बघायला मिळते. ज्यांनी आतापर्यंत या योजनेसाठी अर्ज केलेला नाही त्यांनी निकष बघून लवकरात लवकर अर्ज करणे चांगले.

पी एम किसान योजना ई केवायसी संपूर्ण प्रक्रिया

पी एम किसान योजनेसाठी ई केवायसी ही तुम्हाला अधिकृत असलेल्या वेबसाईटवरून करावी लागेल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अगोदर अर्ज करणे अत्यंत आवश्यक आहे. पहिला हप्ता प्राप्त झाल्यानंतर आता 17 वा हप्ता मिळावा म्हणून अर्ज केल्या जात आहे.

PM किसान योजनेचा 15 वा हप्ता हा 15 नोव्हेंबर 2023 ला देण्यात आला होता तर या योजनेचा 16 वा हप्ता हा 28 फेब्रुवारी 2024 ला देण्यात आला होता. Kyc ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी लागेल.

पी एम किसान योजना ई केवायसी साठी असा करा अर्ज

ज्यांना पी एम किसान योजनेसाठी ई केवायसी अधिकृत वेबसाईटवर स्वतःच्या मोबाईल मधून किंवा कम्प्युटरमध्ये करायची असेल त्यांनी खाली दिलेल्या सर्व पायऱ्या समजून घेणे अनिवार्य आहे. ई केवायसी करून 17 वा हप्ता प्राप्त करण्यासाठी या सर्व पायऱ्या अत्यंत महत्त्वाचे आहे.

प्रथम तुम्हाला पी एम किसानच्या अधिकृत असलेल्या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.

वेबसाईट उघडल्यानंतर मुख्य पृष्ठाला भेट द्या.

आता पुढे E kyc चा पर्याय उपलब्ध होईल.

Ekyc च्या पर्यावर स्पर्श करून तुम्ही ई केवायसी करू शकता.

Ekyc पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक OTP मिळेल.

प्राप्त झालेल्या OTP ला तुमचा मोबाईल नंबर संलग्नित करून तुम्ही एप्लीकेशन सबमिट करू शकता.

पी एम किसान योजना ई केवायसी पात्र लाभार्थ्यांची यादी

PM किसान योजनेची इ केवायसी पात्र लाभार्थ्यांची यादी सरकार सादर करत असते. तुम्हाला जर या योजनेच्या लाभार्थ्यांची यादी बघायची असेल तर तुम्हाला केवायसीच्या शेवटच्या तारखेची वाट बघावी लागेल. ज्या शेतकऱ्यांना योजनेच्या माध्यमातून 17 वा हप्ता मिळालेला आहे ती सर्व शेतकरी या लाभार्थ्याच्या यादीमधील आहेत.

ज्या शेतकऱ्यांनी अजूनही ई केवायसी केली नसेल किंवा त्यांना काही तांत्रिक अडचणीला सामोरे जावं लागलं असेल तर योजनेसाठी दिलेल्या मुदतीत अर्ज करता येऊ शकतो. PM किसान योजनेच्या माध्यमातून प्राप्त होणारे सर्व हप्ते हे सरळ तुमच्या बँक खात्यामध्ये प्राप्त होत असतात. बँक खात्यामध्ये हप्ता मिळवण्यासाठी अर्ज करताना चालू बँक खाते जोडावे लागते. काही प्रसंगी बँक खाते बदलताही येते.

पी एम किसान योजना ई केवायसी साठी हे आहेत आवश्यक कागदपत्र

रहिवासी प्रमाणपत्र

आधार कार्ड

पॅन कार्ड

शेतकरी असल्याचा पुरावा

उत्पन्न प्रमाणपत्र

चालु बँक खाते पासबुक

अधिकृत असलेला मोबाईल नंबर

वर दिलेले सर्व कागदपत्र हे पीएम किसान योजनेच्या ई के वाय सी साठी अत्यंत आवश्यक आहे. तुमच्याकडे वर दिलेले सर्व कागदपत्र असल्यास व तुम्ही पात्रतेच्या निकषांमध्ये असल्यास तुम्हाला पी एम किसान योजनेच्या अंतर्गत सहज अर्ज करता येतो. अर्ज केल्यानंतर काही दिवसांमध्येच तुम्ही या योजनेसाठी पात्र होऊ शकता. वेळोवेळी कागदपत्र अपडेट करत राहणेही या योजनेमध्ये गरजेचे आहे.

Leave a Comment